जय संताजी ...!
ज्ञानसूर्य, जगद्गुरू संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्ताने होणार्या उत्सव प्रसंगी तेली समाज नवखळा द्वारा दरवर्षीप्रमाणे यंदाही नविन्यपूर्ण उपक्रम व प्रबोधन कार्यकमाचे आयोजन केलेले असून, आपण समस्त समाज बांधव, भगिनी यांनी प्रस्तुत कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित आपल्या संताजी जगनाडे महाराजांच्या विचार कार्याची प्रेरणा घेत सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आम्ही आपल्या येण्याची वाट पाहू.
उद्घाटन सोहळा दि. 8/12/2017 रोजी शुक्रवार वेळ दुपारी 1 वाजता.
![]()
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade